घरव्हिडिओकोविड सेंटर उभारण्याबाब आज निर्णय

कोविड सेंटर उभारण्याबाब आज निर्णय

Related Story

- Advertisement -

मुंबईत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी दादरचे भाजी मार्केट सायनच्या सौमय्या मैदानात हलवण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, सौमय्या मैदानात कोविड सेंटर उभारण्याबाबत चर्चा सुरु असून ती सध्याची गरज आहे. त्यामुळे यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -