घरव्हिडिओधारावीत पालिकेचे सुसज्ज 'समर्पित कोविड आरोग्य केंद्र'!

धारावीत पालिकेचे सुसज्ज ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्र’!

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेतील जी/नॉर्थ वॉर्ड, धारावीत कोरोना रुग्णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून येथे सर्व प्रकारच्या स्वच्छतेची तसेच सोयी-सुविधांची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः या सेंटरला भेट देऊन येथील व्यवस्थेबाबतची खात्री करून घेतली आहे. पालिकेचे अधिकारी या सेंटरसंबंधीत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत.

- Advertisement -