घरव्हिडिओजी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पुरस्कार मिळाला

जी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पुरस्कार मिळाला

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वबळावर एक मोठे नाव कमावल आहे. ही अभिनेत्री एका काळी नैराश्याचा सामना करत होती. दीपिकाने केवळ नैराश्यापासून स्वतःला वाचवले नाही तर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही खूप काम सुद्धा केले आहे. दीपिकाच्या या धाडसासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आल आहे.

- Advertisement -