घरव्हिडिओचात्यांसोबत दीपिकाने शेअर केला प्रेमाचा संदेश

चात्यांसोबत दीपिकाने शेअर केला प्रेमाचा संदेश

Related Story

- Advertisement -

बॉलिवुडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना चाहते त्यांचं कपल गोल मानतात. दोघेही अनेकदा सोशल मीडिया असो किंवा पपराजी समोर एकदम रोमँटिक अंदाजात दिसतात. दरम्यान दीपिकाने आता चाहत्यांसोबत प्रेमाच्या काही खास टिप्स शेअर केल्या आहेत.

- Advertisement -