घरव्हिडिओवेळ वाढवून द्या, व्यापाऱ्यांची मागणी

वेळ वाढवून द्या, व्यापाऱ्यांची मागणी

Related Story

- Advertisement -

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार राज्यातील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. वेळ वाढवून द्या अन्यथा संपूर्ण लॉकडाऊन लावा, अशी मागणी आता व्यापारी करत आहेत.

- Advertisement -