Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देवयानी फरांदे यांची महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडे मागणी

देवयानी फरांदे यांची महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडे मागणी

Related Story

- Advertisement -

आमदार देवयानी फरांदे यांनी महिला दिनानिमित्. राज्य सरकारकडे महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महिलांचा पाणीप्रश्न, शिक्षण, आरोग्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी केली आहे.

- Advertisement -