घरव्हिडिओलॉकडाऊनच्या वेळात छंद जोपासा

लॉकडाऊनच्या वेळात छंद जोपासा

Related Story

- Advertisement -

२१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने सगळेच कंटाळलेत. पण मालवण य़ेथील सुशांत करंगुटकर यांनी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला आहे. ते त्यांचा गाण्याचा छंद जोपासत आहेत.

- Advertisement -