घरव्हिडिओउबाठाचे बाळराजे, ठाकरेंनी कोस्टल रोडचं प्रेझंटेशन दाखवून दोन निवडणुका लढवल्या – फडणवीस

उबाठाचे बाळराजे, ठाकरेंनी कोस्टल रोडचं प्रेझंटेशन दाखवून दोन निवडणुका लढवल्या – फडणवीस

Related Story

- Advertisement -

कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नाही. अनेक वर्षांपासून ही संकल्पना होती. उद्धव ठाकरे यांनी तर महानगरपालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये कोस्टल रोडच्या कामाचं प्रेझंटेशन दाखवलं. पण कोस्टल रोड कधीच झाला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केली.

- Advertisement -