घरव्हिडिओ'दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचं काम बंद करा'

‘दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचं काम बंद करा’

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितलं. राज्य सरकार स्वतःचं अपयश मिळवण्याकरिता आपण स्वतः एकही दमडीच काम केलं नाही हे लपवण्याकरिता मोदींजीच्या सरकारवर आरोप करत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -