घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला टोला

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला टोला

Related Story

- Advertisement -

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपुरमध्ये होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी पक्ष असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय अल्पसंख्याकांचे मत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी पक्षात चढाओढ सुरू असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल आहे. यासह विविध मुद्यांवर देखील त्यांनी आपलं मत मांडल आहे.

- Advertisement -