घरव्हिडिओपोलिसांच्या नोटिशीवरुन फडणवीसांची विधानसभेत खडाजंगी

पोलिसांच्या नोटिशीवरुन फडणवीसांची विधानसभेत खडाजंगी

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल लीक प्रकरणात पाठवण्यात आलेल्या नोटिशीवरुन आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणल्यानंतर आम्ही जेलला घारबरणारे नाही आहोत असे फडणवीसांनी विधानसभेत म्हटलं आहे. पोलिसांची आणि राज्य सरकारची भूमिका काहीही असो आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत राहू असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे.

- Advertisement -