घरव्हिडिओनागपूरसाठी दिवसाआड एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध

नागपूरसाठी दिवसाआड एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध

Related Story

- Advertisement -

राज्यातील सर्वच शहरात ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या अभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांची भेट घेत नागपूरसाठी आगामी दहा दिवसात पाच ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याबाबत बातचीत केली. हा ऑक्सिजनचा पुरवठा जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांट, सिलतरा, रायपूर येथून प्राप्त होणार आहे. या वाहतुकीसाठी ‘जेएसडब्ल्यू’ मदत करणार आहे.

- Advertisement -