घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी लगावला शिवसेनेला टोला

देवेंद्र फडणवीसांनी लगावला शिवसेनेला टोला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असे मिथ्य होते. परंतु २०१४ च्या निवडणुकीमध्ये विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे महाराष्ट्राला मोठा भाऊ कोण आहे ते समजलं अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे.

- Advertisement -