घरव्हिडिओरवी राणांवरील गुन्ह्यावरुन फडणवीसांची विधानसभेत खडाजंगी

रवी राणांवरील गुन्ह्यावरुन फडणवीसांची विधानसभेत खडाजंगी

Related Story

- Advertisement -

बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर दिल्लीत असताना महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये मनपा आयुक्तांवर शाई फेक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला आहे. दरम्यान विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादीच्या २ कार्यकर्त्यांनी गुन्हा केला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फासावर लटकवणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

- Advertisement -