घरव्हिडिओसंधी असतानाही अजितदादांना CM केलं नाही, फडणवीसांचा चिमटा

संधी असतानाही अजितदादांना CM केलं नाही, फडणवीसांचा चिमटा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आज नववा दिवस असून, सभागृहात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विकासाच्या प्रश्नांवर तसेच इतर मुद्द्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

- Advertisement -