घरव्हिडिओ100 वर्ष जुनं झाड कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

100 वर्ष जुनं झाड कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Related Story

- Advertisement -

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 35 ते 40जण जखमी झाले असून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली

- Advertisement -