घरव्हिडिओविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये लागणार सीसीटीव्ही

Related Story

- Advertisement -

मुंबईतील ८वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शाळेत सीसीटीव्ही लावण्याची सूचना केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत टप्प्याटप्प्याने शाळेत सीसीटीव्ही लावू असे सांगितले.

- Advertisement -