घरव्हिडिओनिर्भया निधीवरुन प्रणिती शिंदेंचा फडणवीसांना सवाल

निर्भया निधीवरुन प्रणिती शिंदेंचा फडणवीसांना सवाल

Related Story

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंडातून खरेदी केलेल्या अनेक वाहनांचा वापर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेसाठी होत असल्याची बातमी समोर आली होती. याच मुद्यावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मुद्दा उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकाला जाब विचारला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मुद्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं.

- Advertisement -