Sunday, January 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देवमाणूस सिरीयल च्या दुसऱ्या सिझन ने केली प्रेक्षकांची निराशा

देवमाणूस सिरीयल च्या दुसऱ्या सिझन ने केली प्रेक्षकांची निराशा

Related Story

- Advertisement -

झी मराठी वरील देवमाणूस हि सिरीयल प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती . या मालिकेने टी आर पी चे अनेक रेकॉर्डस् मोडले होते या मालिकेच्या पहिल्या पर्वाने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं होत परंतु देवमाणूस सिरीयल च्या दुसऱ्या सिझन ने केली प्रेक्षकांची निराशा केली आहे .

- Advertisement -