घरव्हिडिओफडणवीसांसाठी देवयानी फरांदे यांनी सभागृहात सादर केली कविता

फडणवीसांसाठी देवयानी फरांदे यांनी सभागृहात सादर केली कविता

Related Story

- Advertisement -

“देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज ?” अशा आशयाची कविता भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात वाचून दाखवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शरिरयष्ठीवरून केलेल्या वक्तव्यानंतर देवयानी फरांदे यांनी कवितेच्या माध्यमातून ठाकरेंवर टीका केली आहे

- Advertisement -