घरव्हिडिओकंगना रनौतच्या 'धाकड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

कंगना रनौतच्या ‘धाकड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रनौतचा ‘धाकड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणेच कंगनाचा धाकड अंदाज दिसून येत आहे. लवकरच सिनेमा थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.

- Advertisement -