घरव्हिडिओडिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये फरक काय ?

डिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये फरक काय ?

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने स्वत:ची डिजिटल करन्सी तयार करणार असल्याचं घोषीत केलं आहे. दरम्यान डिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय. याचा वापर कसा केला जातो जाणून घेऊयात.

- Advertisement -