घरव्हिडिओड्रायव्हिंग लायसन्स जवळ न बाळगताही दंड भरण्यापासून मिळेल सुटका

ड्रायव्हिंग लायसन्स जवळ न बाळगताही दंड भरण्यापासून मिळेल सुटका

Related Story

- Advertisement -

आज प्रत्येकाच्या घराबाहेर दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभी राहीलेली दिसतात. दरम्यान प्रवास करताना आपण अनेकदा ड्रायव्हिंग लायसन्स घरी किंवा इतरत्र विसरतो. अशावेळी ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यानंतर सर्वांचीच चांगली पंचाईत होते. यानंतर दंडही आकारला जातो. मात्र आता सर्व त्रासापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे. कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता डिजिटल स्वरूपात ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा दिली असून हे लायसन्स जवळ न बाळगताही दंड भरण्यापासून वाचू शकतात.

- Advertisement -