Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सायबर क्राईम रोखण्यास सज्ज

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सायबर क्राईम रोखण्यास सज्ज

Related Story

- Advertisement -

सायबर क्राईम हा देशातच नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढला आहे आणि त्यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील आहे. सायबर क्राईमवर आळा घालण्यासाठी नवीन यंत्रणा राबविण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांचे नुकसान होण्यापासून वाचेल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

- Advertisement -