घरव्हिडिओहवा हवासा वाटणारा ‘डोक्याला शॉट’

हवा हवासा वाटणारा ‘डोक्याला शॉट’

Related Story

- Advertisement -

चार मित्रांची धम्माल गोष्ट सांगणारा ‘डोक्याला शॉट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एखादा मित्र खरच डोक्यावर पडल्यावर मित्रांची कशी तारांबळ उडते हे तुम्हाला हा चित्रपट बघितल्यावरच समजणार आहे. बघूयात प्रेक्षकांच्या डोक्याला किती शॉट लागलाय.

- Advertisement -