घरव्हिडिओडॉमिनोजने घेतला मनसेचा धसका; लवकरच सुरु करणार मराठी अॅप

डॉमिनोजने घेतला मनसेचा धसका; लवकरच सुरु करणार मराठी अॅप

Related Story

- Advertisement -

फ्लिपकार्ट, Amazon नंतर आता डॉमिनोजने मनसेचा धसका घेतला असून लवकरच मराठी App सुरु करणार आहेत. यासंदर्भातलं पत्र डॉमिनोजने महाराष्ट्र नवनिर्माण सेने ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांना पाठवलं आहे. डॉमिनोजने मनसेला पाठवलेल्या पत्रात आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. आम्ही लवकरच मराठी App सुरु करणार आहोत. त्यावर काम सुरु आहे, असं म्हटलं आहे.

- Advertisement -