घरव्हिडिओकरोनाची भीती सोडा, ध्यान धारणा करा

करोनाची भीती सोडा, ध्यान धारणा करा

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध ज्योतिषकार पंडीत राजकुमार शर्मा यांनी करोना विषाणूच्या वाढत्या फैलावाबाबत भाष्य केले आहे. तसेच या महामारीला न घाबरता याचा सामना करण्यासाठी अध्यात्माचा आधार घेत सात्विक आहार आणि ध्यान धारणा केल्यास आपण याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होऊ शकतो, असे सांगितले आहे.

- Advertisement -