घरव्हिडिओऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या

ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा व्हायरसमुळे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच गैरफायदा हॅकर्स घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना काय काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे या व्हिडिओमधून जाणून घ्या.

- Advertisement -