घरव्हिडिओनशामुक्त भारतासाठी नाशिकच्या डॉ. राजन पाटील यांचा निर्धार

नशामुक्त भारतासाठी नाशिकच्या डॉ. राजन पाटील यांचा निर्धार

Related Story

- Advertisement -

नशामुक्त भारतासाठी नाशिकच्या डॉ. राजन पाटील यांचा निर्धार व्यसनाधिनतेमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत होत असल्याने समाजाचे निकोप आणि निरोगी स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी व व्यसनाधिनतेच्या विळख्यातून देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नाशिकमधल्या सिसोदे हेल्थ केअरचे संचालक डॉ. राजन पाटील यांनी सामाजिक परिवर्तनाचा संकल्प केला आहे. सिसोदे’च्या माध्यमातून तयार केलेली नैसर्गिक आणि सुरक्षित औषधे व्यसनमुक्तीसाठी रामबाण उपायच आहेत. या औषधांमुळे ४५ हजारांहून अधिक लोक व्यसनमुक्त झाले असल्याचे डॉ. राजन पाटील यांनी माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -