घर व्हिडिओ सर्जरी करु दिली जात नाही , अब्यूज केलं जात निवासी डॉक्टरांच्या आरोपामुळे...

सर्जरी करु दिली जात नाही , अब्यूज केलं जात निवासी डॉक्टरांच्या आरोपामुळे डॉ.लहाने वादात

Related Story

- Advertisement -

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यावर जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी अनेक आरोप लावत संप पुकारला मात्र हे आरोप फेटाळून लावत डॉ. लहाने यांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे. मात्र यानंतर पुन्हा एकदा सर्वाधिक चर्चा डॉ. तात्याराव लहाने यांची होऊ लागली, नेमकं डॉ. तात्याराव लहाने आहेत तरी कोण? जाणून घेऊयात

 

- Advertisement -