घरव्हिडिओलॉकडाऊनमुळे कोकणातील बांबू उत्पादक अडचणीत

लॉकडाऊनमुळे कोकणातील बांबू उत्पादक अडचणीत

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका आता कोकणातील बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यवसायिकांना बसला आहे. लालॉकडाऊन पुर्वी तोडलेला सुमारे २ हजार ट्रक बांबू सध्या वेगवेगळ्या भागात पडून आहे. मुंबई, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यात कोकणातला बांबू विक्रीसाठी जातो. कोकणातील ‘माणगा’ जातीच्या बांबूला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. तोडलेला बांबू वाहतूक करून बाजारपेठेत पोचविण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी करताहेत.

- Advertisement -