घरव्हिडिओमुसळधार पावसामुळे पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत

Related Story

- Advertisement -

पालघर आणि गुजरातमध्ये सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर आणि गुजराच्या अनेक भागामध्ये पाणी साचले असून रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.

- Advertisement -