घरव्हिडिओखार दांडा रोड परिसरातील दृश्य पाहून व्हाल चकीत

खार दांडा रोड परिसरातील दृश्य पाहून व्हाल चकीत

Related Story

- Advertisement -

देशात २१ दिवस लॉकडाऊनचे आदेश असतानाही लोकं आजही मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. असेच काहीसे चित्र मुंबईतील खार दांडा रोड परिसरात पाहायला मिळाले. संध्याकाळच्या वेळी येथील रस्त्यांवर इतकी रहदारी होती की, साधी चारचाकी गाडीदेखील येथून जाताना अनेकदा हॉर्न वाजवावा लागला. अशीच परिस्थिती कायम राहिली तर लॉकडाऊनचा काळ वाढवण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहणार नाही.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

  1. हा खारदांडा नाही तर बाहेरील रस्ता आहे. उगाच खारदांडा गावाला बदनाम करू नये. आमच्या गावात योग्य प्रकारे सरकारी नियम पाळले जात आहेत.

टिप्पण्या बंद आहेत.