घरव्हिडिओसतत कानात इअरफोन असेल तर तुम्हालाही भोगावे लागतील गंभीर परिणाम

सतत कानात इअरफोन असेल तर तुम्हालाही भोगावे लागतील गंभीर परिणाम

Related Story

- Advertisement -

अनेकांना मोबाईलवर मोठ्याने गाणी ऐकण्याची सवय जडलेली असते. मात्र यामुळे अनेक गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. मात्र कोणत्याही वस्तूचा अतिवापर हा घातक ठरतो. मोबाईलच्या अतिवापराने विविध आजार जडतात हे आपल्याला माहीती आहे.मात्र इअरफोनचा अतिवापरही तितकाच धोकादाय ठरू शकतो.

- Advertisement -