घरव्हिडिओEknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि...

Eknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का?

Related Story

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हते. त्यावेळी भाजपला मी जळगाव जिल्ह्यात मजबूत केलं, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होत. यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली आहे, पहा काय म्हणाले गिरीश महाजन…

- Advertisement -