Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जीव वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया

जीव वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया

Related Story

- Advertisement -

“गेले अनेक दिवस सर्वजण कोविडशी लढा देत आहेत. पण, या घडीला मृत्यू दर कमी करण्याबरोबरच रूग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रूग्णांचा प्राण वाचविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वच जण शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया”, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -