घरव्हिडिओचिमुकलीने मागितलं मुख्यमंत्र्यांकडून प्रॉमिस, पाहा व्हायरल व्हिडीओ

चिमुकलीने मागितलं मुख्यमंत्र्यांकडून प्रॉमिस, पाहा व्हायरल व्हिडीओ

Related Story

- Advertisement -

अन्नदा डामरे ही चिमुकली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेटल्यानंतर तिनं मुख्यमंत्र्यांकडून एक अजब प्रॉमिस घेतले. येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जायचं हं… हे प्रॉमिस मागितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. अन्नदा डामरे ही रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल इथं ती शिकते.

- Advertisement -