घरव्हिडिओफॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान भविष्यात मोठा प्रोजक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रय्तन करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

- Advertisement -