Thursday, December 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी सरकारची नवी योजना

महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी सरकारची नवी योजना

Related Story

- Advertisement -

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित ‘ हे अभियान २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सर्व मातांच्या आरोग्यासाठी हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -