घरव्हिडिओसीमावादाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटाला सुनावले

सीमावादाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटाला सुनावले

Related Story

- Advertisement -

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार काल गृहमंत्री अमित शाहांना भेटले. त्यांनी आपली भूमिका मांडली. या तिन्ही पक्षातील खासदारांनी लोकसभेत आवाज उठवला. पण पळपुटे खासदार गप्प बसले. त्यांनी सीमाप्रश्नांवर तोंड उघडले नाही. भूमिका घेतली नाही. याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, असा घणाघात शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नी वाद वाढलेला असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली नसल्यानेही राऊतांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -