घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Related Story

- Advertisement -

नागपूरच्या थंडीत झालेल्या हिवाळी अधिवेशनातील सभागृहाचे वातावरण मात्र प्रचंड गरम होते. विरोधकांनी केलेल्या आरोपावर सत्ताधाऱ्यांनी सडेतोडपणे भाष्य केलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार हल्लाबोल केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

- Advertisement -