Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कर्मचारी समन्वय समितीतील सदस्य काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कर्मचारी समन्वय समितीतील सदस्य काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कर्मचारी समन्वय समितीसोबत जुन्या पेन्शनवर चर्चा झाली. या चर्चेनंतर समितीतील सदस्यांशी चर्चा केली. यावेळी बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सकारत्मकता दाखवली पण फक्त शब्दांचा खेळ आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावर ते खरं ठरेल आणि न्याय मिळेल अशी भावना समितीमधील सदस्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -