घरव्हिडिओजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसचा अपघात, मुख्यमंत्री शिंदे जखमींच्या भेटीला

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसचा अपघात, मुख्यमंत्री शिंदे जखमींच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांच्या टीम कडून जाणून घेतली.

- Advertisement -