घरव्हिडिओवज्रमूठ सभेत अजित पवारांचे भाषण नाही, नेमकं कारण काय ?

वज्रमूठ सभेत अजित पवारांचे भाषण नाही, नेमकं कारण काय ?

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडणार आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सभेला उपस्थित राहतील का? अजित पवार सभेत काय बोलतील? याकडे आता लक्ष लागून राहीलं आहे. मात्र सवाल उपस्थित होतोय तो म्हणजे वज्रमूठ सभेला अजित पवार जातील की नाही याबद्दलची. जाणून घेऊया सविस्तर

- Advertisement -