घरव्हिडिओशाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज 57वा वाढदिवस आहे. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी केली. यावेळी शाहरुखने देखील बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांना भेट देत आनंद व्यक्त केला.

- Advertisement -