Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोलार रूफ टॉपवर आमदारांचा प्रश्न

सोलार रूफ टॉपवर आमदारांचा प्रश्न

Related Story

- Advertisement -

आमदार रवींद्र वायकर आणि आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासामध्ये सोलार रूफ टॉप योजनेच्या संबंधी काही प्रश्न विचारले. त्यामध्ये सोलार रूफ टॉप योजनेसाठी किती वीज दर आकारण्यात येतो असा प्रश्न रवींद्र वायकर यांनी विचारला. तर सोलार रूफ टॉप योजना राबवणाऱ्यांना काही प्रोत्साहनपर सवलत देणार का ? असाही सवाल सुनिल प्रभू यांच्याकडून करण्यात आला. हे दोन प्रश्न सलग आल्यानेच ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गोंधळले. या प्रश्नावर उत्तर द्यायला सुरूवात केल्यानंतर त्यांना जाणवले की आपण प्रश्नच विसरलो आहोत. उत्तर द्यायला सुरूवात करताच ते पुर्णपणे ब्लॅंक झाले. आपल्या उत्तरातच मी विसरलो असे म्हणत ते खाली बसले. ऊर्जामंत्री गोंधळलेले आहेत हे लक्षात येताच पुन्हा एकदा सुनिल प्रभू यांनी पुन्हा एकदा प्रश्न विचारला.

- Advertisement -