घरव्हिडिओगरज नसतांना मास्क वापरण्यास मृत्यू ओढावू शकतो

गरज नसतांना मास्क वापरण्यास मृत्यू ओढावू शकतो

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळाच मास्क तोंडावर असणं बंधनकारक आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्क घालणं आवश्यक आहे. पण या मास्कचा अधिक आणि चुकीचा वापर जीवावर बेतू शकतो.

- Advertisement -