घरव्हिडिओयश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना दिसणार नाही

यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना दिसणार नाही

Related Story

- Advertisement -

झी मराठी वरील अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सर्व पात्रांनी आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेत समीरची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे काही दिवसांसाठी मालिकेतून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे पुढील काही भागात यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

- Advertisement -