Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कविता बांगर सांगतेय पावळ्यातील स्किन केअर टिप्स

कविता बांगर सांगतेय पावळ्यातील स्किन केअर टिप्स

Related Story

- Advertisement -

सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे. बदलत्या ऋतुनूसार आपल्या त्वचेतही मोठ्याफार प्रमाणात बदल होतात. अशावेळी सध्याच्या वातावरणात त्वचा चांगली ठेवण्यासाठी कविता बांगर यांनी काही सोप्या आणि घरगुती टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहे.

- Advertisement -