घरव्हिडिओदुर्दैवाने दोन वर्षांत महाराष्ट्राची घसरण झाली, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

दुर्दैवाने दोन वर्षांत महाराष्ट्राची घसरण झाली, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

राज्यात वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार होती. परंतु ती गुंतवणूक आता गुजरातसारख्या राज्यात केली जाणार आहे. आमच्या मागील सरकारच्या काळात गुजरातला महाराष्ट्राने मागे टाकलं परंतु गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र मागे आला; हे दुर्दैव असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही गुंतवणूक गेल्याबद्दल फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

- Advertisement -